Month: March 2026

जामखेडचा ‘गजनी’ पैलवान सागर मोहळकरची १२ दिवसांनंतर मृत्यूशी झुंज संपली; ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू..!

जामखेड प्रतिनिधी | दि: १८ मार्च २०२६ अहिल्यानगर: जामखेडमधील कुस्तीचा आखाडा आणि गुन्हेगारी विश्वात आपली दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड आणि पैलवान सागर किसन मोहळकर याचा अखेर मृत्यू झाला आहे.…

चोरद येथील सहायक कृषी अधिकारी पदभाराविनाच; तीन गावांच्या कृषी कारभाराला उरला नाही वाली..!

मंगरूळपीर प्रतिनिधी | दि: १८ मार्च २०२६ वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी, येडशी, चोरद या भागातील फळबाग अनुदानाचा सावळागोंधळ सुरू असतानाच, आता कृषी प्रशासनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

उमरखेड नगरपरिषदेत ‘प्रोटोकॉल’चा भंग; सत्ताधाऱ्यांवर ‘भाऊशाही’चा विरोधकांचा आरोप..!

उमरखेड प्रतिनिधी | दि: १८ मार्च २०२६ यवतमाळ: शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आयोजित विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात शासकीय शिष्टाचाराचे (प्रोटोकॉल) उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार…

मंगरुळपीर शहरात अल्पवयीन मुलांचा ‘फुल स्पीड’ धुमाकूळ; पादचारी आणि व्यावसायिक त्रस्त..!

मंगरुळपीर प्रतिनिधी | दिनांक: १६ मार्च २०२६ वाशिम: मंगरुळपीर शहरात सध्या विनापरवाना आणि भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत या मुलांकडून दुचाकी…

‘प्रधानमंत्री आवास’च्या अनुदानात ‘स्पर्श’चा अडथळा; ६० ते १०० दिवस उलटले तरी लाभार्थी पैशांच्या प्रतीक्षेत..!

वाशिम प्रतिनिधी | दिनांक: १६ मार्च २०२६ वाशिम: केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत गरिबांना हक्काचे घर देण्याचे स्वप्न तांत्रिक अडचणींच्या गर्तेत सापडले आहे. नुकतीच सुरू करण्यात आलेली ‘स्पर्श’ (Single Nodal System)…

फळबाग प्रलंबित अनुदानासाठी कृषी विभाग सुट्टीच्या दिवशीही शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर..!

मार्चअखेरपर्यंत अनुदान जमा करण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसमोर आव्हान..! मंगरुळपीर प्रतिनिधी | दिनांक: १६ मार्च २०२६ वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, खेरडा, चोरद, येडशी, हिरंगी यांसह अनेक गावांतील फळबाग लाभार्थ्यांच्या अनुदानात झालेली…

“अकोला जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही; विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका” – खासदार अनुप धोत्रे..!

बाळापूर प्रतिनिधी | दि: १६ मार्च २०२६ अकोला: अकोला जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून, विरोधक जाणीवपूर्वक अफवा पसरवत असल्याची टीका खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे. सर्वसामान्य जनतेने या…

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर केले वार; अहिल्यानगरमध्ये उपचार सुरू..!

अहिल्यानगर प्रतिनिधी | दिनांक: १६ मार्च २०२६ बीड जिल्ह्यातील अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवरच वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

जाफराबादचा डंका व्हिएतनाममध्ये! विश्व साहित्य संमेलनासाठी प्राचार्य डॉ. राहुल म्हस्के यांची निवड..!

जाफराबाद प्रतिनिधी | दि: १५ मार्च २०२६ जालना: जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य प्रा. डॉ. राहुलजी म्हस्के आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सविता राहुल म्हस्के…

गंगापूर आगार कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप मनाळ तर सचिवपदी नीरज वैजापूरकर यांची बिनविरोध निवड..!

गंगापूर प्रतिनिधी | दि: १५ मार्च २०२६ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गंगापूर आगारातील मान्यताप्राप्त कामगार संघटनेची २०२६-२७ या वर्षासाठीची नूतन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.…