‘महसूल समाधान शिबिरा’त शेकडो प्रकरणे मार्गी; गोंडखैरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
एकाच छताखाली विविध शासकीय सेवा; १४ लाभार्थ्यांना घरपट्ट्यांचे वाटप..! नागपूर प्रतिनिधी | दि: १५ मार्च २०२६ नागपूर: राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवर तत्काळ निवारण करण्यासाठी राबविण्यात येत…
