पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; उमरखेड पोलिसांत तक्रार दाखल, शहरात खळबळ
YAVATMAL | सोशल मीडियावरील एका सार्वजनिक ग्रुपमध्ये पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी या…
