धाराशिव तालुक्यातील येडशी येथील शेतकरी महादेव भगवान तौर हे शुक्रवारी दुपारी शेतात गेले होते याचवेळी त्यांना विजेचां धक्का बसुन त्याचां मृत्यू झाला येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189