♦️शहरात सालाबाद प्रमाणे उद्या (ता. १७) अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनातर्फे नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला आहे. 

♦️असा असेल गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग
रामचंद्र खुंट – दाळमंडई – तेलीखुंट – कापड बाजार – भिंगारवाला चौक – नवीपेठ – खामकर चौक – चितळे रस्ता – चौपाटी कारंजा – दिल्ली गेट – बागरोजा हाडको – बाळाजी बुवा बारव

एन टी व्ही न्यूज मराठी महाराष्ट्र

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा:९०२८९०३८९६