यवतमाळ जिल्हा येथे
बाजीराव , नजर व ट्रिपल सेवन या गुटक्यांची सर्रास विक्री

यवतमाळ – पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून मागील अनेक दिवसापासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यात घुटक्यांची विक्री सुरू . तसेच काही दिवसांपूर्वी स्टेट बँक चौकातील गुटखा माफिया याला पोलिसांनी रंगेहात पकडले होते व काही वर्षांपूर्वी बाबुळगाव येथील गुटका माफिया याला लाखो रुपयांचा गुटखा एलसीबीने पकडला होता . त्यानंतर ही यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुटख्याची परस्पर विक्री होत आहे यामध्ये बाभुळगाव ,आणी , नेर , घाटंजी यासारख्या प्रत्येक तालुक्यात गुटखा विक्री केल्या जात आहे . याचा माफिया किंग फक्त पोलिसांनाच माहिती असल्याचा संशय यवतमाळ शहरात नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे

प्रतिनिधी कलीम खान यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *