CET UPDATE | CET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. ही परीक्षा आता जून महिन्यात होणार आहे. 4 मे रोजी आधी ही परीक्षा होणार होती. मात्र, आता सेट परीक्षा जून महिन्यात 15 तारखेला आयोजित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला अतिरिक्त वेळ मिळणार आहे.