जळगाव सपकाळ येथील बारावी शिक्षण घेणाऱ्या गंगा या तरुणीने (सतरा वर्षे पाच महिने) घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी गुंडाळून गळफास लावून आत्महत्या केली याविषयी अधिक माहिती अशी की दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान गंगाने घरातील छत्याच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली सकाळी 31 रोजीयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिचे शिवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर नातेवाईक मृतदेह सुपूर्द करून अंत्यसंस्कार करण्यात आले सुधाकर अण्णा घोडे मयतेचे काका यांनी पारध पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे याविषयी पारध पोलीस स्टेशनचे एपीआय एच डी माने हे तपास करीत आहेत
प्रतिनिधी मजहर पठाण भोकरदन जालना