गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापुर तालुक्यातील वाहेगाव येथे दि . १९ फेब्रुवारी रोजी वाहेगाव येथील आपली आदर्श ग्रामपंचायत ठिक ८ वाजता मूर्ती पूजन व मानवंदना देण्यात आली असून यावेळी वाहेगाव येथिल कुमारी वैष्णवी मनाळ हिचे शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ,तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली असून यावेळी शिवजयंती निमित्त तमाम मावळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या , यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य , संरपंच सुदाम भडके , राजेश्वर हिवाळे , धनंजय चाफेकर , अंनता भडके , रविद्र तगरे , बाबासाहेब पारखे , अतुल भडके , लक्ष्मण गोरे , राहुल पारखे ,विजय पारखे , शिवश्री प्रकाश पारखे , अनिल हिवाळे ,तंबाजी पारखे , अशोक पारखे , भास्कर पारखे नारायन मनाळ , श्रींकात हिवाळे , अभिजित पारखे , विनोद पारखे , यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
