गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे १ मे रोजी शिवसेना कार्यालय गंगापुर येथे विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या , यावेळी शिवसेनेचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंकुश सुंब , सुभाष कानडे , लक्ष्मण सांगळे पाटील , शाखा प्रमुख कुष्णा हिवाळे , संपत मनाळ , कल्याण मनाळ , अभिषेक मनाळ , साईनाथ मनाळ ,भरत मनाळ , गणेश हिवाळे , संजय पगारे , ज्ञानेश्वर हिवाळे ,आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *