NAGPUR | नागपुर जिल्यातील कळमेश्वर तालुक्यात येत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी पीककर्ज वाटपासंदर्भात सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला कलमेश्वर तहसील कार्यालया मद्दे सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव नागरिक यानी या पीककर्जासंदर्भात लागत असलेल्या आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराचा ठिकानि अवश्य उपस्थित राहून पीककर्ज शिबिराचा लाभ घ्यावा .असे मा. तहसीलदार श्री विकासजी बिक्कड यांनी आव्हान केलेले आहे. ज्या ज्या शेतकरी याना या पिक कर्जiची आवश्यकयता आहे त्यानी उदया सोमवार ला सकाडी कलमेश्वर तहसील कार्यालया मद्दे संपर्क साधवा

प्रतिनिधि

मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *