पुसद ता प्रतनिधि
स्थानिक अब्दुल रशीद मेमोरियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अम्मारा बिन्त अबुजर हिने नुकत्याच लागलेल्या वर्ग दहावीच्या निकालात 500 पैकी 465 गुण घेत 93% प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले आहे विद्यालयाच्या निकालात प्रथम येण्याचा मान सुद्धा पटकाविला आहे विशेष म्हणजे अम्मारा बिन्त अबूजर ही विद्यार्थिनी अब्दुल रशीद मेमोरियल विद्यालयाच्या आतापर्यंतच्या निकालात प्रथम येण्याचा मान सुद्धा पटकाविला आहे विशेष म्हणजे अम्मारा हिने सोशल सायन्स विषयामध्ये 100 पैकी 98 मार्क तर बीजगणितामध्ये 100 पैकी 94 गुण प्राप्त केले आहे तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे तिने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम व प्राचार्य मोहम्मद रिजवान तथा सर्व शिक्षक वृंद पालक नातेवाईकांना दिले आहे.
