
उमरखेड़
उमरखेड नगर परिषदेच्या महागाव रोडवरील कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड ला आग लागल्याने एकच खडबड उडाली तसेच ही आग सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होती तर दोपारच्या तीन वाजता अग्निशामक दलाने आगीला नियंत्रण आणले, नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाचे 20 ते 25 गाड्या आग विजवण्यासाठी लागल्या व जवळपास एक लाख लिटर पाणी वापरण्यात आला बातमी लिहिण्यापर्यंत आग विजवण्याचे काम सुरू होते आग कशामुळे लागली याचे कारण अध्यात समोर आले नाही 42 डिग्री सेल्सिअस उन्हाच्या तापमानात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीला नियंत्रणात आणले हे डम्पिंग ग्राउंड शहरातील मुख्य रस्त्याला लागून असल्याने आगीच्या धुरा रस्त्यावर येत आहे ज्यामुळे येजा करणाऱ्या वांधारकांना मोठा त्रास होत आहे व अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही
