गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी झाल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सलग सुट्ट्या असल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून, कळंबोली सर्कलजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
