नागपूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीत सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. श्री. आशिष बाबू देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. आयुश्री आशिषराव देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर महानगरपालिका निवडणूक विभागाच्या सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात आमदार डॉ. श्री. आशिष बाबू देशमुख आणि त्यांच्या पत्नी डॉ. सौ. आयुश्री आशिषराव देशमुख यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केले.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
