आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शेलारवाडी येथे रमेश थोरात, वैशाली नागवडे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे शेलारवाडी तलावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात व पुणे जिल्हा महिला विभाग अध्यक्ष वैशाली ताई नागवडे यांच्या विशेष प्रयत्नातून जलसंधारण मंत्री श्री जयंत पाटील यांच्या सहकार्याने तसेच ग्रामपंचायत सदस्य अतुल आबा जगताप यांच्या पाठपुराव्याने शेलारवाडी तलाव दुरुस्ती व सुशोभिकरण करण्यासाठी 48 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे उद्घाटन माजी आमदार रमेश थोरात व वैशाली नागवडे यांचा हस्ते पार पडले.

ग्रामपंचायत सदस्य श्री अतुल आबा जगताप, माजी उपसरपंच संदीप भाऊ जगताप, पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री बनकर साहेब, विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन विजू तात्या नागवडे, व्हाईस चेअरमन जयसिंग जगताप, राजेंद्र टिळेकर, दिलीप नेटके, सौ. सुरेखा टिळेकर, रवी आबा नागवडे, काळू तात्या नागवडे, हनुमंत नागवडे, सुनील नागवडे, सोपान बर्वे, सुधीर यादव,सरपंच योगेश दादा मदने, सदस्य राहुल यादव,शैलेश कांबळे, संजू नाना नागवडे, अनिल नागवडे, विनोद जगताप, किसन टिळेकर, अनिल होले, पोपट जगताप, धनंजय जगताप, कैलास भालसिंग, अमोल पिंगळे, संतोष शेळके, राजेंद्र जगताप, विलास जगताप, गोपीनाथ टिळेकर व इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *