
उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील कुस्ती पैलवान हरियाणा येथे राष्ट्रीय चॅम्पियन मध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या पैलवान मनिष शशिकांत मोहिते यांचा सन्मान येडशी येथील भाजप तालुका सरचिटणीस गजानन भैय्या नलावडे व नागराज ग्रुप यांच्या वतीने जनता विद्यालय येथे करण्यात आला या वेळेस खेळाडूला प्रोत्साहन देणारे गजानन भैया यांनी मनीष ला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सचिन शिंदे सर यांनी त्यांच्या शब्दातून खेळाडूमध्ये ऊर्जा निर्माण केली यावेळी मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189