section and everything up until
* * @package Newsup */?> भारतीय स्वतंञ्याचा अमृत महोत्सव निमित्त वाढवणा पोलिसांची दौड रॅली… | Ntv News Marathi

लातुर : उदगीर तालुक्यातील वाढवणा (बु) येथे भारतीय स्वतंञ्याचा अमृत महोत्सव निमित्त पोलिस स्टेशन वाढवना(बु) येथे लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन,उपविपोअधि बलराज लंजिले यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय स्वातंञ्याचा अमृत महोत्सव 75 कि.मी. दौड निमित्त काल सकाळी 5 कि.मी दौड चे आयोजन करण्यात आले होते.या दौड मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण,पोलीस उप निरीक्षक मुरारी गायकवाड पो.हे. का. नागुरे,सोनवणे,शेख,माळवदे पो. ना. उजेडे,केंद्रे,बळदे,कलकत्ते,शिवपूजे पो. का. अक्केमोड, सोनकांबळे,शेख महिला पोलीस अंमलदार नागरगोजे आदी उपस्थित होते.

लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी
उदगीर जळकोट प्रतिनिधी लातुर
फोन नं.९१३०५५३९९७,९०२२४९३४९१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *