जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून डोईफोडे यांचा सत्कार
बुलढाणा : मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूकीचे कामकाज १०० ! | पुर्ण केल्याबद्दल मलकापूर च्या तहसिलदार तथा सहाय्यक मतदान | नोंदणी अधिकारी कु स्वप्नाली डोईफोडे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र | देवून सत्कार करण्यात आला आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा | निवडणूक अधिकारी यांनी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष | संक्षिप्त पुनरिक्षन कार्यक्रम सुरू केला मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र अपलोड करने तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित व मयत मतदारांची वगळणी करने यामध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे कामकाज पूर्ण केल्याबद्दल तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे व निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार प्रविण घोटकर यांचा सत्कार करण्यात आला