नांदेड : दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आज दिनांक 25 10 2022 रोजी अंतरगाव तालुका नायगाव येथील स्वस्त धान्य दुकान आनंदराव आत्माराम पाटील तोडे गावातील नागरिक वसंतराव आनदराव शिंदे पोलीस पाटील संभाजी विसांबर पाटील शिंदे उपसरपंच गजानन आनंदराव उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटराव बालासाहेब आनंद प्रकाश पाटील तोडेभाजपा तालुका अध्यक्ष कोंडीबा केरबा पाटील तोडे राजेश बालाजी तोडे बळवंत गोविंदराव शिंदे सामाजिक कार्यकर्ते बाबुराव लक्ष्मण तोडे महादेवराव गोविंदराव तोडे माजी उपसरपंच गंगाधर मारुती पाटील शिंदे अवधूत पुरी मुर्ताजी शेषेराव शिंदे नागोराव माधवराव गणपतराव मारोतराव माली पाटील तोडे साहेबराव पवार ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व कार्डधारकांना दिपावलीच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला

एन. टीव्ही न्युज
बालाजी शेवाळे