औरंगाबाद : यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुका प्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी, मा.जि, प. सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष बोडखे,नगरसेवक भगवान जोहरे, हर्षल काळे,गजानन कुडके,बाबू चव्हाण,राजु दुतोंडे,कदिर शाह,मंगेश सोहनी,वसंत राठोड,श्रावण जाधव,प्रताप जाधव,दत्तू इंगले,भारत तायडे,अरुण वाघ,चंद्रकांत सोनवणे,अमोल मापारी,हर्षल देशमुख,श्रावण राठोड,शेख बबलू,गजानन बदक,बापू कोथळकर, अशोक ढगे, बाळू आगे,योगेश वामणे,राजू म्हस्के,सुरेखा तायडे,सुशीलताई इंगळे,राजेश सोनवणेआदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *