छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद )
सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेपासुन वंचित असुन महाराष्ट्र सरकार एकी कडे सांगतात की हे सरकार सर्वसामान्न्याचं आणि शेतक-यांच सरकार आहे मात्र सोयगाव तालुक्यामधे अनेक शेतकरी त्रस्त होऊन सध्या संकटामधे सापडलेले आहे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी ही योजना काही शेतक-यांपर्यंत पोहचत आहे आणि काही शेतक-यांपर्यंत पोहचत नाही नेमका हा खेळ कोन करत आहे याकडे शासनाचे व प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष दिसुन येत आहे त्याकरिता लक्ष देणे गरजेचे आहे ही योजना निष्क्रिय ठरत असुन फक्त बोलबाला दिसुन येत आहे एकीकडे शासन प्रशासन म्हनतं शेतक-यांना सांगतात की के.वाय. सी. करुन घ्या शेतकरी आपले सर्वच महत्वाचे कामं सोडुन के.वाय.सी. करतात मात्र तरीही किसान सम्मान निधी चे पैसे नेमके जातात तरी कुठे अनेक शेतक-यांच्या खात्यामधे किसान सम्मान निधी जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामधे संताप व्यक्त होऊन मोठी नाराजी दिसुन येत आहे या योजनेपासुन बरेचशे शेतकरी या रकमे पासुन वंचित असुन शेतकरी राजा वरती मोठा अन्न्याय होत असताना दिसुन येत आहे या अन्न्याय झालेल्या शेतकरी राजाची कोन दखल घेनार आणि वंचित राहीलेल्या शेक-यांना त्यांचे हक्का चे पैसे कधी मिळनार हा शेतकरी राजाच्या मनामधे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या अडी अडचणी जानुन घ्यायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही
रिपोर्टर जब्बार तडवी सोयगाव