कन्नड़ तालुक्यातिल नागापुर ते अंतुर किल्ला रस्त्याचे ड़ाबरीकरन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दा़नवे यांच्या हस्ते श्रिफळ फोडुन नागापुर ते अंतुर किल्ला रस्त्याचे ड़ाबरीकरन रस्त्याचे कामाचे उदघाटन करण्यात आले या कामासाठी पर्यटन विकास निधी अर्तगत ३० लक्ष.रुपये येवढे निधी देण्यात आले या उदघाटना प्रसगी कन्नड़ तालुक्याचे शिवसेना आमदार उदयसिग राजपुत तसेच उपजिल्हा प्रमुख अवचित वळवळे तालुका प्रमुख केतन काजे़, उप तालुका प्रमुख विठ्ठल मणगटे ,करज़खेड शिवसेना विभाग प्रमुख अनिल चव्हान, उप विभाग प्रमुख बाबुराव सोनवणे,रामेश्वर ताज़ने, मम़राज पवार, रविंद्र पवार ,मेघश्याम तायड़े ,नाना मोहिते, राहुल चौतमल ,तसेच नागापुर ग्रामपंचायत सरपंच सुरेखा आब्बाराव़ तायड़े, उप सरपंच मसुदाबी सलीम खान पठान , ग्रामपंचायत सदस्य मुक्रमोदिन सावकार मास भाई, अमोल गवऱ, अज़ब सिंग राजपुत, शमीम भाई कार्यकारी अभियंता,चव्हान सर, कुलकर्णी सर ,तसेच नागापुर गावातिल प्रमुख नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रतिनिधी जब्बार तडवी