सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिध्दार्थ सोनवणे या कलावंताला आर्ट बिट्स फौंडेशन पुणे यांच्या तर्फे आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आलेली आहे, सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील सिद्धार्थ सोनवणे हास्य कलावंत यांना जुनियर भाऊ कदम म्हनुण ओळखले जाते या कलावंताला आत्ता पर्यंत पंधरा पुरस्कार प्राप्त झालेले आहे आणि 2021 चा हा आर्ट बिट्स महाराष्ट्र फौंडेशन पुणे यांच्या तर्फे जो पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तो सोळावा पुरस्कार आहे सिध्दार्थ सोनवणे या हस्य कलाकाराला अनेक कलाकारांचे वेग वेगळे एकुण 150 आवाज काढता येतात
सिध्दार्थ सोनवणे यांनी महाराष्ट्र भरामधुन बारामती ,कोल्हापूर ,सोलापूर ,सातारा , सांगली ,डिटेल करंजी , नाशिक ,मुंबई ,पुणे औरंगाबाद , जालना ,भोकरदन ,सिल्लोड , सोयगाव , अशा अनेक ठिकाणी सिध्दार्थ सोनवणे यांनी हास्य एक्सप्रेस हा काॕमेडी शो आणि समाज प्रबोधन ,कार्यक्रम सादर केलेले आहे आत्ता पर्यंत 7200 प्रयोग कार्यक्रम सोनवणे यांचे झालेले आहे या पुरस्कारा साठी जी निवड करण्यात आली आहे त्या बद्दल सोनवणे यांच परीसरामधे खुप कौतुक करुन अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद