गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील ईलूर येथे आज 20 10 2021 रोजी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी ईल्लूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदीलवार व सामाजिक कार्यकर्त श्री संजयभाऊ पंदीलवार व श्री मनोहर पाटील बामणकर कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी हे होते यावेळी श्री महर्षी वाल्मिकी केवट समाजाचे अध्यक्ष श्री जितेंद्र वाघाडे सचिव सुरेश कस्तुरे कोषाध्यक्ष तुळशीराम पाटील डायले सदस्य दिवाकर पाटील वाघाडे. संतोष पाटील सातर. दिनेश पाटील शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदिलवार यांनी श्री महर्षी वाल्मिकी केवट समाज ईलूर यांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी श्री रमेश कस्तुरे .सूधाकर कस्तुरे. डोनू पाटील डायले. श्री गंगाराम पा. गडेकर व ईलूर येथील श्री महर्षी वाल्मिकी केवट समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली