विभागीय शालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करणारे ज्युदोपटू
यात 14 वर्षा खालील मुलीमध्ये
23 किलो खाली गुंजन द्वितीय
36 किलो खाली त्रुप्ती परसमोडे द्वितीय
40 किलो खाली रेचल वर्मा द्वितीय
44 किलो वर उन्नती भोसकर प्रथम
14 वर्षा खालील मुलामध्ये
30 किलो खाली नकुल बर्मन प्रथम
40 किलो खाली आदित्य रेवतकर प्रथम
17 वर्षा खालील मुलीमध्ये
36 किलो खाली खुशबु सोनी व्दितीय
40 किलो खाली वांशिका लांजेवार व्दितीय
17 वर्षा खालील मुलामध्ये
55 किलो खाली प्रांजल बर्वे प्रथम
66 किलो खाली कुशल आवळे प्रथम
19 वर्षा खालील मुलीमध्ये
40 किलो खाली रिधीमा वासनिक द्वितीय
19 वर्षा खालील मुलामध्ये
40 किलो खाली सम्यक चव्हाण द्वितीय
71 किलो खाली सार्थीक उईके प्रथम
या सर्व मुला-मुलींनी आपापल्या वजन गटामध्ये प्राविण्य प्राप्त केले असून
प्रथम क्रमांक प्राप्त करणारे ज्युदोपटू पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेकरिता नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष सुनीलबाबू केदार, सचिव सुहासताई केदार, शाळा समिती कार्यकारी अध्यक्ष उदय महाजन, सदस्य दिवाकर घेर, दुलिचंद कुंभारे, अरुणाताई शिंदे, दामोदर हाते, प्रकाश माटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण वडस्कर, उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार, पर्यवेक्षक प्रमोद ईखे, क्रीडाशिक्षक धर्मेंद्र सुर्यवंशी, धैर्यशील सुटे व सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने ज्युदोपटूंचे अभिनंदन केले.