गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना ही भारतातील एक प्रमुख प्रत्रकार संघटना आहे जी पत्रकारांच्या हक्काचे रक्षण, त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधाचे संरक्षण आणि पत्रकारितेच्या नैतिकतेचा प्रचार करण्यासाठी कार्यरत आहे , यावेळी श्री महेंद्र कुमार संकलेचा – प्रदेश उपाध्यक्ष, श्री नागेश गव्हले – मराठवाडा सचीवणीस, श्री महावीर साकला – शहराध्यक्ष ,श्री सागर जैवाळ – जिल्हा उपाध्यक्ष ,श्रीमती सरोज वर्मा – शहराध्यक्ष, श्री जितेंद्र बोरा – जिल्हा सचिव, श्री अनिल काथार – सदस्य, श्री बालचंद अलमेरा – सदस्य, श्रीमती पायल बुलबुले – सदस्य, श्री हरिश्चंद्र विघने – जिल्हा उपाध्यक्ष, श्री अमोल पारखे – जिल्हा संपर्क प्रमुख, श्री सुभाष शिंदे – जिल्हा अध्यक्ष, श्री दीपक पवार – जिल्हा कार्याध्यक्ष, श्री दत्तप्रसाद अबिलवादे – प्रदेश सल्लागार, श्री जगदीश बुलबुले – मराठवाडा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही कार्यकारणी संपन्न झाली असून पत्रकारांसाठी सदैव हितांचाच विचार केला जाईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
