उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथिल डॉ प्रश‍ांत पवार यांची भाजपा उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गजानन नलावडे व युवा शक्ती भाजपा येडशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी गजानन नलावडे तालुका सरचिटणीस भाजपा,हरिश्चंद्र पवार, ग्रा सदस्य चंदन नलावडे,अमोल ठाकर, किरण नकाते,अनील कोरे व नागराज शिंदे, बालाजी नागटिळक, संग्राम इंगळे, संतोष डूमने,बालाजी अनपट,मनोज शिरसागर, योगेश नलावडे,पिंटू शिरसगर,रामा मेटे,भारत अवधूत,आबा पवार,निलेश तपसे यांच्या सह नागरीक उपस्थित होते .

प्रतिनिधी रफिक पटेल येडशी उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *