यावल तालुक्यातील चिंचोली येथील समाधान धनगर या युवकाने न्यायाच्या मागणीसाठी यावल पोलीस स्टेशनसमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच दखल घेत त्याला ताब्यात घेतले.

न्यायाच्या मागणीसाठी समाधान धनगर या युवकाने यावल पोलीस स्टेशनसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याने अंगावर पेट्रोल टाकून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेत त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असून, पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *