हिंगोली: सेनगाव तालुक्यातील पळशी येथील रुख्मिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब,आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे वाठोरे एस.यन.यानी व उपस्थितांनी
राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक तावरे पि.के.,भुक्तर आर.यस.शिदे आर.यस.,गित्ते ए.एस.,चापके आर.जे., मोरे एस.एस., काळबांडे व्हि.के.,वाठोरे एस.एम.,घिवडें जि.के.,कोटकर टि.यस.,प्रा.श्रीमती खंदारे जे.यस.,प्रा.गाधिले ओं ए.,प्रा.ढोले एस.डी., प्रा.ईगोले आर.जी.,तावरे एस.पी.,पोहकर टी.आर.,दवंड.जी.डब्ल्यु.,घोगरे यस.जे.,खाटोकर जी.के.,खिल्लारी डी.डी., आदिंची उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.घोगडे एस. आर., यांनी तर आभार प्रा.गांधिले ओं.ए.यानी केले.