हिंगोली:माझोड येथे ग्रामपंचायत कार्यालय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला
सेनगाव तालुक्यातील मौजे माझोड ग्रामपंचायत कार्यालयात आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब, आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करुन ग्रामपंचायती परीसरात वक्षारोपन करण्यात आले यावेळी सरपंच कविता सुरेश मुळे, उपसंपादक शारदा किशोर पडघांन, ग्रामसेवक आर,डी खिलारी सुरेश मुळे तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,तसेच गावातील नागरीक उपस्थित होते हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळुन करण्यात आला.