
उस्मानाबाद : येडशी येथील जनता विद्यालय येथे आजपासून सुरू होत असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी परीक्षा केंद्रावर चिफ म्हणून नियुक्त केलेले श्री नलावडे सर.गायकवाड सर.माजी.उपसरपंच सुधीर सस्ते नितिन शेटे सुरेश सस्ते यांच्या सह शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो 9922764189