उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयात क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. डी. गाढवे सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले तर वैष्णवी नागटिळक मनोगत व्यक्त केले.यावेळी पर्यवेक्षक पांगरे सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189