उस्मानाबाद : येडशी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी व संविधान प्रतिष्ठान येडशी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं

यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन येडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री योगेश मोरे साहेब यांच्या हस्ते करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यात 27 रक्त दात्यानी रक्त दान केले

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उ.बाद ता.अध्यक्ष पंकज शिदें.शाखा अध्यक्ष सागर चंदनशिवे .विशाल.शिदें आशोक शिदें दिलीप जाधव.फुलचंद शिदें संदिप शिदें कालिदास शिदें.आशितोष वाघमारे अक्षय ताकपिरे आमित उंबरे इ.उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189