उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथिल जनता विध्यालय येथिल इ.10 वीतील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्येक्रामाची सुरुवात शिवाजी महाराज व जगदाळे मामा यांच्या प्रतिमेस हार अपर्न करुन करण्यात आली ९०% च्या पुढे विशेष गुण घेऊन पास झालेल्या 10 वी च्या 14 विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आला
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख सरपंच गोपाळ नागटीळक, उपसरपंच सुधीर सस्ते, तसेच जयेष्ठ नागरीक प्रभाकर सस्ते, शिवाजी पसलवाड, प्राचार्या श्रीमती एम एल इटेवाड, सुपवायजर जनक बेदरे, नलावडे सर, मस्के सर, तसेच विध्यार्थी व शिक्षक व पत्रकार रफीक पटेल, अमीर शेख, सल्लाउद्दीन शेख,सुभान शेख उपस्थित होते शायना पटेल ह्या विध्यार्थींनी ने शिक्षका वर लिहिलेली कवीता सादर करुन आपले मत व्यक्त केले तसेच या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन योगेश ऊपळकर यांनी केले व आभार दोरकर सर यांनी केले .
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी उस्मानाबाद मो. 9922764189