गडचिरोली : आज दिनांक. 29/07/022 रोजी सायं 5 वाजता अहेरी तालुक्यात बोरी या गावा लागून असलेल्या शेतीत रानडुर शिरून शेतकऱ्यावर खूप गंभीर हल्ला केले असून या हल्ल्यात त्यांचा तिन्ही मुलं त्या वडिलांना वाचवण्यासाठी ते जवळ गेल्या असता त्याच्यावर सुद्धा हल्ला केला .मग कसे बसे बचावले त्यानंतर त्याना प्राथमिक उपचारा करीता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे आणण्यात आले.डा. रविंद्र वाठोडे सर. या रुग्णाना तात्काळ उपचार केले. हल्यात. 1) शामराव आलाम 2. महेश आलाम 3). मोतीराम पुल्लीवार या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उदया सकाळी गडचिरोली येथे पुढील उपचाराकरीता पाठवण्यात येईल. असे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी उपस्थिथ महेश बाकेवार,अक्षय सोयाम, विजय कुकुटकर, कपिल चेनेकर, सुमित मोतकुरवार, विकास तोडसाम व वनविभाग चे स्थानिक कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनेनंतर गावातील वातावरण खूप भितीदायक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *