तुळजापुर येथे तुळजाभवानीदेवीच्या दरबारात स्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपुर्तीने अनेक सहकारी स्वराज्य कार्यात सहभागी होण्यासाठी उपस्थित होते.यावेळी तुळजापुरात पहिल्या स्वराज्याची शाखेचा शुभारंभ करण्यात आला. स्वराज्य शेतकरी, कामगार, आरोग्य, शिक्षण,सहकार क्षेत्रात कार्यरत राहणार आहे.असे मत रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे तुळजापुरात व्यक्त केलेस्वराज्य’च्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण रयतेचे राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात त्यामुळे आता अनेक राजकीय नेत्यांची झोपमोड झाली आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील मराठा समाजातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी आयुब शेख तुळजापूर