दुर्देवी घटना मोताळा तालु्क्यातील वाडी येथे घडली आहे श्रिकृष्णा प्रतापसिंग सोळंके वय वर्ष 35 रहणार वाडी असे मृतेकाचे नाव आहे.
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील श्रीकृष्ण प्रतापसिंग सोळंके, वय 35 वर्ष, वाडी येथे राहाणारा असुन
तो वेडसर असल्याने त्याची पत्नी त्याला सोडुन मुला बाळासह माहेरी सुरत येथे राहण्यासाठी गेलेली असुन
सदर मृतक हा त्यांचे आई वडीलासह वाडी येथे राहत होता 14 अग्षट रविवारी रात्री 10: वाजे दरम्यान जेवण करुन झोपला होता तर

दुसऱ्या दिवशी सोमवारी सकळी 06/00 वाजता त्याला झोपीतुन उठविण्यासाठी गेले असता ते गळफास घेतलेले दिसला. शरदसिंग हरीदाससिंग सोंळंके यांच्या फर्यादी वरुन धामणगांव बढे पोलिसांनी मर्ग दाखल करुन पुढिल तपास बिट अंमलदार पोहेका सुरेश सोनवणे ही करत आहे.