हिंगोली : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुर्द जिल्हा परीषद शाळेत दि,8 सप्टेबंर रोजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी चोंढी खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्यध्यापक गजानन खिलारी शिक्षक,तसेच सरपंच संतोष काळे याच्या सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शालेय शिक्षण व्यवस्थापन समितिच्या अध्यक्ष म्हणुन पांडुरंग काळे याची तर उपाध्यक्ष म्हणुन सुभाष बनसोडे याची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित सरपंच संतोष काळे,

संजय जिजीबा काळे पाटील,माजी सरपंच दिनेश अंबोरे, शिवाजी काळे, गजानन काळे विजय काळे,नटवरलाल भगत,यानी अध्यक्ष पांडुरंग काळे,उपाध्यक्ष सुभाष क्षिरंग बनसोडे यांचा स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.