लातूर : वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला,यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला,याच्या निषेधार्थ हाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाक्षरी निषेध मोहीम घेण्यात आली.यावेळी उपेंद्र काळेगोरे युवासेना तालुका प्रमुख उदगीर,तानाजी माने पाटील उप तालुका प्रमुख,युवानेते हाळी मुनाफ भैय्या टप्पेवाले,जब्बार तांबोळी मनसे उप तालुका प्रमुख,धीरज वाघमारे सर्कल प्रमुख,वैजनाथ माने शाखा प्रमुख,अनिकेत काळेगोरे,अभी माने,राहुल पेंढारकर,जाधव व्यंकटेश,विवेक पेंढारकर,अजय पेंढारकर,विशाल मसुरे,सुलेमान डांगे,फिरोज तांबोळी,कांबळे मारोती,विजय माने,वैभव वाघमारे,गणेश सुरनर सह गावकरी व युवासैनिक उपस्थित होते.
लक्ष्मीकांत मोरे
एन.टिव्ही.न्युज मराठी