नागपूर : नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील शिवसेना कार्यालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचामहापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात आला,हिम्मत नखाते शिवसेना नरखेड तालुका प्रमुख,हंसराज गिरडकर शिवसेना सावरगाव सर्कल प्रमुख यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण विधिवत पूजन करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला,या छोटेखानी कार्यक्रमाला योगेश गिरडकर,अंकुश धुर्वे,राहुल नखाते,सुरज बालपांडे,नितीन गिरडकर तसेच परिसरातील शिवसैनिक हजर होते.
एन टीव्ही मराठी न्यूज साठी
सहदेव वैद्य नरखेड नागपूर