ब्रेकिंग न्यूज
खापरखेडा वीज केंद्राच्या कोळसा हातारणी विभागातील केसर हाऊस येथे एका कंत्राटी कामगाराच्या काम करत असताना अपघात झाल्याची घटना घडली आहे
प्राप्त माहितीनुसार मधुकर विठ्ठलराव लांडे वय 41 राहणार रोहना असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे