Skip to content
- आज कांजूरमार्ग येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कारण ही किड होती ती गेली.
- आरोप कोणावर होतात, जे लोक मोठे असतात त्यांच्यावर होतात.
- तिचे कोणाशीच पटत नव्हते मी समजून घ्यायचो.
- ती गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्ठ्या फरकाने निवडून येईल अशी मला खात्री आहे.
- ते हॉस्पिटल स्नेहल आंबेकर महापौर असताना वात्सल्य ट्रस्टला देण्याचे ठरले होते. मी आमदार झाल्यावर ते रद्द केले.
- जय राऊत यांच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांनी दाखवून द्यावे.
- ती कशाला गेली हे मला माहीत आहे, आर्थिक बाब आहे, माझ्याकडे पुरावे आहेत, त्याशिवाय ती जाणार नाही.
- काल धिंड काढली, आधी वर्षावर घेऊन गेले मग ठाण्यात घेऊन आले.
- श्रीकांत शिंदे येऊ दे ,एकनाथ शिंदे येऊ दे, या कांजूर भांडुप मध्ये कोणी येऊ दे, इथे आमचाच माणूस निवडून येईल.
- माझ्या मतदार संघात मी कामे केली आहेत.
- आरोप करायला कोणी तरी हवे म्हणून माझ्यावर आरोप केले आहेत.
- शिवसेनेत संजय राऊत मोठे नेते आहेत, ते जी भांडाफोड करत आहेत. त्यामुळे धमकी येत आहेत, आता आम्हाला हे कॉमन झाले आहे. आम्ही धमकीला घाबरत नाही.