सिरोंचा येते शहरातील विविध समस्या घेऊन नगराध्यक्षा तसेच उपाध्यक्ष बबलू शेख, मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आला आहे, सदर निवेदनद्वारे कांग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवजी यांनी बोलत सिरोंचा शहरात लावण्यात आलेल्या water ATM ,शहरातील पतदिवे (Hi-Mast)दुरुस्ती,शहरात मच्छर जास्त फवारणी करण्याची आणि अंगणवाडी संबंधित बाळपोषण आहार व गगोदर महिलांसाठी शासनातर्फे मिळनाऱ्या राशन ,शहरातील रस्ते दुरुस्ती, जड वाहन प्रतिबंध अश्या अनेक समस्या निवेदनातून मांडण्यात आले, त्यावेळी सिरोंचा नगर पंचायतचे नगर शेख यांनी शहरातील लवकरात लवकर समस्या सोडवतील असे आश्वासन दिली, निवेदन कांग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पधादिकारी युवा कांग्रेस विधानसभा अध्यक्ष आकाश परसा, माजिद अली, शेख जलील,स्वप्नील तोकाला, प्रवीण नमानी,युवा कांग्रेस जिल्हा सचिव,नवशद हैदर शेख,आदी कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.