सिरोंचा तालुक्यातील नुकतेच तालुका मुख्यालय येथे इंदिरा गांधी चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त जिल्हा अध्यक्ष – अतुल भाऊ गण्यारपवार यांची उपस्थितीत कार्यकर्त्यांचे बैठक घेण्यात आली आहे, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष – अतुल भाऊ गण्यारपवार यांनी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अदीनेते शरदचंद्रजी पवार,अध्यक्ष -जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करून सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नवीन कार्यकारणी तयार करण्यात आले आहे, नवीन कार्यकारणीत जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांच्या हस्ते सिरोंचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पदी – फाजील पाशा यांच्या यांची निवड करण्यात आली आहे, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,