सिरोंचा :- सभापती श्री.सतीश भाऊ गंजीवार यांचे शुभ हस्ते आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती सिरोंचा कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समक्ष जनतेला स्वंतत्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा दिले या प्रसंगी गड .जिल्हा सह.बॅकेचे उपाध्यक्ष श्री.श्रीहरी भंडारी व कृषि उत्पन्न बाजार समिती सिरोंचा चे उपसभापती श्री.क्रिष्णामुर्ती रिक्कुला संचालक व माझी नगरसेवक श्री.रविंद्र राल्लांबडीवार व बाजार समितीचे संचालक तथा नगरसेवक श्री.जगदीश राल्लाबंडीवार व बाजार समिती संचालक व रॉ.का.तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी व संचालक श्री.बानय्या मंचार्ला आणि जेष्ठ नागरीक समय्याजी भंडारी व श्री.राईल्ला पापय्या माझी उपसभापती कृ.उ.बा.स.सिरोंचा तसेच चिलकमारी सत्यम व इतर नागरीक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.