सिरोंचा तालुक्यातील येणारी ग्राम पंचायत रामंजापूर वे,लॅ,अंतर्गत मौजा – रामजापूर , नासिरखानपल्ली ,चिंतलापल्ली मंडलापूर या गावामध्ये आझादी का अमृत महोत्स्व संदर्भात तसेच ” मेरी माटी ,मेरा देश कार्यक्रम तसेच वृक्ष लागवड करण्यात कार्यक्रम आले आहे.
त्यानंतर गावात प्रभात फेरी काडण्यात आले आहे.
तसेच ग्राम पंचायतीत शापथ विधी ही घेण्यात आले,
सदर कार्यक्रमात (विस्तार अधिकारी ) के .वाझाडे सर, सौ, सारक्का जेका ( सरपंच ) ,श्री रवि संतोषपू ( उपसरपंच ) ,
व्हि , व्हि .आत्राम, ( ग्राम सेवक), राजू संतोषपू (सदस्य ), बापू तल्लपल्ली, (सदस्य) , मल्लेश तालापेली ( सदस्य ) ,सरिता तल्लपल्ली( सदस्य ),
विजय काटेबोईना ( सं, परिचारक) . संतोष पैकराव ( शिपाई).रवि मादास, ( जलसुरक्षाक ) ,वेंकटेश गौतम ( रो,सेवक ) ,चंद्रमौली दागम ( पो,पाटील ) आदी उपस्थिती होती,