काँग्रेसच्या भ्रष्टाचारी प्रवृत्त्तीचा आणखी एक भांडाफोड झाला.
6 डिसेंबर 2023 ला आयकर विभागाने दारू निर्माते बलदेव साहु आणी कंपनी वर 10 ठीकाणी छापे मारून, झारखंड ओरिसा सह आयकर विभागाने बेलांगी कार्यालयापासून 30 किलोमिटर दुर सातपुडा कार्यालयात 200 करोड रोकड प्राप्त केली.
काँग्रेसचे राज्यसभा खासदार धिरज साहु व दारू निर्माते बलदेव साहु हे दोघेही या कंपनीचे भागीदार आहेत, भ्रष्टाचारी काँग्रेस राज्यसभा खासदार व काँग्रेसच्या भ्रष्टाचारी वृत्तिचा जनतेसमोर पर्दाफाश करण्यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2023 रोज सोमवारला हिंगणघाट येथे भाजप महीला मोर्चा यांचे वतीने भाजप कार्यालय, आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थान ते विठोबा चौकपर्यंत मार्च काढून विठोबा चौक येथे भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहू याच्याविरोधात घोषणाबाजी करीत त्याच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काँग्रेसच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला.
हे आक्रोश आंदोलन हिंगणघाट भाजपा महिला मोर्चाच्या नेतृत्वात करण्यात आले असून महामंत्री अनिता मावळे, उपाध्यक्ष छायाताई सातपुते, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम,शहराध्यक्ष रवीला आखाडे, कीर्ती सायंकार, सरिता देशमुख, पद्मा कोडापे, शितल खंदार, शुभांगी डोंगरे, वैशाली सूरकार, अर्चना एटिवार, कौसर अंजुम, निता गेडेकार,अर्चना कुबडे, रसिका रोहनकर, वैशाली उरकुडकर, ज्योत्सना देशकर, भारती महुरे,धनश्री क्षिरसागर, आरती काळे, शालिनी हेडाऊ,मंगला घोडमारे, शारदा पटेल, सुनिता मावळे, वैशाली मस्के, वंदना कामडी, साधना कदम यांच्यासह महीला मोर्चाचे सर्व पदाधिकारी तसेच भाजपाचे सर्व मोर्चे, आघाडी, सेल व प्रकोष्ठांचे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बहुसंखेने उपस्थिती दर्शविली या आक्रोश आंदोलनाला महामंत्री नितीन मडावी, भूषण पिसे, अंकुश ठाकूर, सुनील डोंगरे, आकाश पोहाणे, संजय डेहने, वामन चंदनखेडे, विनोद विटाळे,अमोल त्रिपाठी,हरीश ढगे, मोहन तूमराम, गौरव तांबोळी, सनी बासनवार, इत्यादींनी आंदोलनाला सहकार्य करून योगदान दिले…
