गडचिरोली : आष्टी पेपर मिल कॉलनीत 13.9.2021 रविवार रोजी अंश मोरे या बालकावर बिबट्याने हल्ला केला.बिबट्याचा तावडीत सापडलेल्या अंशला आष्टी पेपर मिल मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षक परवेश सिंग यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काठीने बिबट्याचा प्रतिकार केला.

बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या अंशचा जीव वाचविला.त्यांनी दाखिवेलेल्या शौर्याबद्दल आज पेपर मिल मध्ये जाऊन परवेश सिंग यांचे कौतुक केले. व बिबटयाच्या हल्यात जखमी झालेल्या कुटुंबाचे सातवन करून शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व हे राहत असलेले कुटुंब जंगल भागाला लागून असलेल्या ठिकाणी राहत असल्याने त्याना पेपर मिल मध्ये.उपलब्ध असलेल्या कॉटर मध्ये ठेवण्याकरीता पेपर मिल येथील वरीष्ठ अधिकारी याचेशी संपर्क करून या मोरे कूटूबासह आणखी दोन कूटूबाला कवाटर उपलब्ध करूनदेण्याचे सांगीतले यावेळी ईलूर ग्रामपंचायत उपसरपंच रामचंद्र पा. बामणकार जेष्ठ पत्रकार अशोक भाऊ खंडारे व ईलूर येथील नागरिक उपस्थित होते
भास्कर फरकडे एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली