जामखेड बांधखडक मध्ये अफुची शेती करणाऱ्या वारे बंधुवर पोलीसांची धाड
६ लाख १७ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्तवारे बंधूंना अटक जामखेड तालुक्यातीलबांधखडक गावाच्या शिवारात शासना कडून लागवडीस प्रतिबंध असलेल्या अफु या अंमली पदार्थ अंशाच्या झाडाची लागवड केल्याप्रकरणी सुधाकर एकनाथ वारे…
